 सिनर्जी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेत दुसरी पिढी दाखलपश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात अल्पावधीत नावारूपास आलेल्या येथील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये दुसरी पिढी दाखल झाली आहे. अध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांचे चिरंजीव डॉ. ऋषिकेश व स्नुषा डॉ. रूपल यांनी सेवा सुरू केली आहे. डॉ. विराज लोकुर व डॉ. सुरेश पाटील यांनी दाम्पत्याचे स्वागत केले. |
---|