
मोफत आरोग्य शिबिराचे फायदे
-
मोफत ओ.पी.डी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व तपासणी.
-
या शिबिरामध्ये मेडिसिन, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्र चिकित्सा, शस्त्रक्रिया, बालरोग, हृदयरोग, या विभागांतर्गत उपचार केले जातील.
-
मोफत इ.सी.जी व एक्स-रे तपासणी.
-
प्री आय.पी.डी प्रोसिजर्स जसे एन्जिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट (TMT) वर ३०% सवलत.
-
आय.पी.डी ऍडमिट झाल्यास हॉस्पिटल चार्जेस वर ३०% सवलत( फार्मसी व इतर इन्वेस्टीगेशन वगळता ).
-
टूडी ईको (2D Echo), सोनोग्राफी यु एस जी (USG), सिटी स्कॅन व पॅथॉलॉजी लॅबच्या तपासण्यांवर ५०% सवलत.
योजना
-
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)
-
कर्मचारी राज्य विमा सोसायटी (ESIS)
-
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)
-
माजी सैनिक योगदानकर्ता आरोग्य योजना (ECHS)
-
आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटका योजना (AB-ARK)
-
कॅशलेस टीपीए सरकारी/गैरसरकारी योजना
सुविधा
-
२०० बेड्सचे प्रशस्त व सुसज्ज हॉस्पिटलआणि ४० बेड्स आ.य.सी.यू.
-
५५ हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम
-
७ मोड्युलर ऑपरेशन थिएटर सह कॅथलॅब, क्रिटिकल केअर आणि रिकवरी डिपार्टमेंट
-
२४ पेक्षा जास्त वैद्यकीय विभाग
-
एक्सक्लुझिव्ह मदर अँड चाइल्ड युनिट
-
नवजात बालक व लहान मुलांचा 22 बेड्सचा इंटेन्सिव्ह केअर युनि( पी.आय.सी.यु आणि एन.आय.सी.यु )
-
स्वतंत्र डायलिसिस आणि इंडोस्कोपी विभाग
आमच्या एम. डीं. चे विचार
आमचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसाद जगताप यांचे विचार मांडताना आम्ही अत्यंत आदरणीय आणि नम्र आहोत. त्यांचे शब्द आमच्या प्रवासाच्या भावनेने आणि परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांना प्रतिध्वनित करतात. त्यांची प्रगल्भ अंतर्दृष्टी आणि अटूट स्थिरता ही आमची दृष्टी साध्य करण्यासाठी मार्गदर्शक प्रकाश आहे.








